Sunday, February 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश इजाजुद्दीन काझी आणि त्यांचे स्टेनो चंद्रकांत वसुदेव यांना लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक

mh13news.com by mh13news.com
3 months ago
in Blog
0
सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश इजाजुद्दीन काझी आणि त्यांचे स्टेनो चंद्रकांत वसुदेव यांना लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau – ACB) एका मोठ्या कारवाईत सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश इजाजुद्दीन सलाउद्दीन काझी आणि त्यांचे स्टेनो चंद्रकांत वसुदेव यांना तब्बल ₹५० लाख लाच मागणी प्रकरणात रंगेहात पकडले आहे.

एसीबीच्या माहितीनुसार, संबंधित न्यायाधीशांनी एका खटल्यात अनुकूल निकाल देण्यासाठी फिर्यादीकडून ₹५० लाखांची लाच मागितली होती. या पैशांपैकी पहिली हप्ता रक्कम ₹१५ लाख स्वीकारताना दोघांना एसीबीने सापळा रचून रंगेहात पकडले.

ही कारवाई महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. न्यायव्यवस्थेतील अधिकाऱ्यांवर झालेली ही कारवाई मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे.

Previous Post

कौटुंबिक वादातून सोलापुरातील युवा वकिलाची आत्महत्या; बनियनमध्ये सापडली ‘सुसाईड नोट’!

Next Post

प्राजक्ता–हिमांशू विवाह समारंभ भव्यदिव्य; मान्यवरांची विशेष उपस्थिती

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
प्राजक्ता–हिमांशू विवाह समारंभ भव्यदिव्य; मान्यवरांची विशेष उपस्थिती

प्राजक्ता–हिमांशू विवाह समारंभ भव्यदिव्य; मान्यवरांची विशेष उपस्थिती

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.