Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

लाडक्या बहिणींनी बांधल्या सोमनाथ वैद्य यांना राख्या ; अशी दिली ओवाळणी..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

चौंडेश्वरी माता मंदिरात 500 महिलांनी बांधल्या सोमनाथ वैद्य यांना राख्या

ओवाळणी म्हणून सर्व भगिनींना दिल्या पर्स

सोलापूर : जगदंबा नगरातील चौडेश्वरी मंदिरात जगदंबा महिला बचत गटातील सुमारे 500 महिला भगिनींनी स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ॲड. सोमनाथ वैद्य यांना राख्या बांधून आमदारकीसाठी आशीर्वाद दिले. दरम्यान, ओवाळणी म्हणून सर्व भगिनींना पर्स देण्यात आली. सोमनाथ वैद्य यांच्या सामाजिक कार्याची सध्या दक्षिण मतदार संघात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. त्यातच लाडक्या बहिणींनी वैद्य यांना राखी बांधल्याने स्त्री शक्ती माझ्या पाठीशी उभी राहील असा आशावाद वैद्य यांनी व्यक्त केला आहे.


चौडेश्वरी मंदिरात जगदंबा महिला बचत गटाच्या वतीने आज रक्षाबंधन सण उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या तयारीत असलेले विकासाचा ध्यास घेतलेल्या ऍड. सोमनाथ वैद्य यांना याप्रसंगी येथील सुमारे 500 महिला भगिनींनी राख्या बांधल्या. औक्षण केले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत आपण आमदार व्हा असा आशीर्वादही दिला. यावेळी बंधू ॲड. सोमनाथ वैद्य यांनी ओवाळणी म्हणून सर्वांना पर्स दिल्या.

तसेच सर्व भगिनींना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
सर्व महिला भगिनींच्या विकासासाठी त्या आत्मनिर्भार व्हाव्यात यासाठी आणि रक्षणार्थ एक बंधू म्हणून मी कटिबद्ध आहे. अडचणीला कधीही हाक द्या मी तत्पर सेवेत हजर राहील, अशी ग्वाही यावेळी ॲड.सोमनाथ वैद्य यांनी दिली.

यावेळी रेखा कदम, हेमा टेके, भाग्यश्री देवांग, शांता शिंदे, उज्वला पवार, अर्चना भोसले, सुनिता ठाकूर , कल्पना पवार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवार, राजेश वाकसे आदींसह सुमारे 500 महिला भगिनी उपस्थित होत्या.

Tags: ओवाळणीदक्षिण मतदार संघरक्षाबंधनलाडकी बहीणसोमनाथ वैद्य
Previous Post

देशमुखी पॅटर्न : शहरातील ११०० कोटींच्या दोन्ही उड्डाणपुलांची गुड न्यूज ; विकासाला लागला मुहूर्त..!

Next Post

लाडका भाऊ! अनंत जाधव हा नातं जपणारा नेता – आमदार देशमुख

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post

लाडका भाऊ! अनंत जाधव हा नातं जपणारा नेता - आमदार देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.