Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

प्रभाग 22 मध्ये विकास कामांचा धडाका ; जाधव- गायकवाड यांच्या निधीतून…

MH13 News by MH13 News
1 year ago
in Blog
0
प्रभाग 22 मध्ये विकास कामांचा धडाका ; जाधव- गायकवाड यांच्या निधीतून…
0
SHARES
11
VIEWS
ShareShareShare

MH 13NEWS NETWORK

प्रभाग क्र. २२ मधील प्रत्यक्षात नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा प्राधान्याने पुरविल्या-किसन जाधव

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ७ लाख ८९ हजार रुपये खर्चित रस्ते कॉंक्रिटीकरणांचे शुभारंभ

सोलापूर -महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत सन २०२३-२४या हेड अंतर्गत ७ लाख ८९ हजार ९०४ रुपये खर्चित प्रभाग क्रमांक २२ येथील डायमंड बेकरी मंजुनाथ नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले.

याप्रसंगी विजय गायकवाड,शुभम जाधव, अनिकेत जाधव, गोपाळ जाधव, विलास गायकवाड, बाबू जाधव, विजय वाघमारे, असलम शेख, जितेश भोसले,उद्धव पवार, अब्दुल शेख, रहमतअभी शेख,शबानाभी शेख, फरीदा विजापुरे,सत्यशिल सर्वगोड, सुनिता जाधव, लक्ष्मण कांबळे,पुष्पा तीर्थ आदींचे प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिबात पूजन होऊन नारळ फोडून या रस्त्याचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव म्हणाले की प्रभाग क्रमांक 22 मधील प्रत्यक्षात नागरिकांना आवश्यक असलेला पाणीपुरवठा, चांगले रस्ते,आरोग्य सुविधा, सक्षम कचऱ्याचे व्यवस्थापन, दिवाबत्ती अशा अन्य मूलभूत सुविधा प्राधान्याने नागरिकांना पुरविल्या.

येणाऱ्या काळात सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 22 हे सर्व सोयी सुविधा नियुक्त हायटेक असे प्रभाग करण्याचा आपला मानस आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रभागांमध्ये विकासाची गंगा आणली कोट्यावधी रुपयांची कामे प्रभागात झाले असून या पुढील काळात देखील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आपण नेहमी अग्रेसर राहू असेही ते म्हणाले.

Previous Post

खास महिलांसाठी: पिंक ई रिक्षा योजना सोलापुरात सुरू ; असा घ्या लाभ

Next Post

इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव शक्ती देवीची उत्साही वातावरणात प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव शक्ती देवीची उत्साही वातावरणात प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक

इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव शक्ती देवीची उत्साही वातावरणात प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.