राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेले २२ कोटींचे रोख बक्षिस खेळाडूंच्या कष्टाला दिलेली दाद – उपमुख्यमंत्री अजित पवार
पदकविजेत्यांच्या गौरवाने पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा, मिशन लक्ष्यवेध योजनेस प्रारंभ MH 13 NEWS NETWORK राज्याचे नवे क्रीडा धोरण लवकरच...










