देशपांडे यांचे पथक सोलापुरात..! संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तपासणी, झलक विकासाची ; महिलांच्या आरोग्यावर भर..!
सोलापूर – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत मोहोळ तालुक्यातील कामती (खुर्द) आणि माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी ग्रामपंचायतींची विभागीय स्तरावर सखोल तपासणी करण्यात...