उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा..! ‘वालेगावकर’ मानाचे वारकरी..| कार्तिकी एकादशी..
MH13NEWS Network जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा हिमायतनगर (जि. नांदेड) येथील रामराव बसाजी ...




