अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
सोलापुरातील पिण्याचे पाणी व तरुणांच्या रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य — अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष “सोलापूर महानगरपालिकेत ‘अबकी बार ७५ पार’ निश्चित” ...




