६८ लिंगांच्या विकासासाठी ‘देवाभाऊं’चा पुढाकार ; शहर मध्यवर विशेष ‘मर्जी’…वाचा..!!
सोलापूर : प्रतिनिधी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या जिर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले ...








