🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
सपाटे, निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा — अंवतीनगर, यशनगर परिसरातील नाल्यांवरील अतिक्रमणावर मनपा प्रशासनाचा कठोर विळखा! सोलापूर – शहरातील ...