“तुमचे मत, आमचे व्हिजन!” प्रभाग ७ मध्ये भाजप उमेदवारांचा होम-टू-होम धडाका; परिवर्तनाचा ठाम दावा..
MH13NEWS Network सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूर शहरातील हाय व्होल्टेज आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय ...

