Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

वटवृक्ष मंदिर समितीच्या कार्यपद्धतीने भाविकांचे समाधान – न्यायमुर्ती नाईक

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक
0
वटवृक्ष मंदिर समितीच्या कार्यपद्धतीने भाविकांचे समाधान – न्यायमुर्ती नाईक
0
SHARES
25
VIEWS
ShareShareShare

न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक व कुटूंबियांचा देवस्थान मध्ये सत्कार करताना संपतराव शिंदे व अन्य दिसत आहेत

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.८/१०/२३) – अलीकडील काही काळात भाविकांना स्वामींची प्रचिती मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्वामी समर्थ दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच वाढलेली आहे. येणाऱ्या भाविकांना सर्वोत्तम स्वामी दर्शन व्यवस्था करणे हे मंदिर समितीचे प्रथम कर्तव्य आहे, ही बाब जाणून घेऊन समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी स्वतः आध्यात्मिक जीवनशैली आत्मसात करून स्वामी सेवेत आपले जीवन अर्पण केले आहे. भक्तांच्या गर्दीमध्ये मंदिरात ते स्वतः पुढाकाराने उभे राहून सर्व स्वामी भक्तांना सुलभ दर्शन कसे घेता येईल याचे नेटाने नियोजन करीत असतात यानिमीत्ताने वटवृक्ष मंदिर समितीच्या या नियोजनाने सर्व भाविकांना सुलभ स्वामी दर्शन लाभून समाधान लाभते त्यामुळे वटवृक्ष मंदिर समितीच्या कार्य पद्धतीने भाविकांचे मनोभावे स्वामी दर्शनाने समाधान होत असल्याचे मनोगत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठाचे न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक यांनी व्यक्त केले.

ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थानचे विश्वस्त व करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव शिंदे यांनी न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या प्रसंगी न्यायमूर्ती नाईक बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, श्रीकांत मलवे, वैभव जाधव, चंद्रकांत कवटगी, अविनाश क्षीरसागर आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक व कुटूंबियांचा देवस्थान मध्ये सत्कार करताना संपतराव शिंदे व अन्य दिसत आहेत.

Next Post

शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

Related Posts

भक्तीचा गुलाल, महाराजांच्या मुखावर दिव्य तेज
धार्मिक

भक्तीचा गुलाल, महाराजांच्या मुखावर दिव्य तेज

3 February 2026
“गुरुर्ब्रह्मा”चा जयघोष! श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी
धार्मिक

“गुरुर्ब्रह्मा”चा जयघोष! श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

3 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद
धार्मिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

13 January 2026
भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”
धार्मिक

भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

13 January 2026
श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२६ | प्रशासन व मंदिर समितीने समन्वयातून सुविधा द्याव्यात : भाविकांची अपेक्षा
धार्मिक

श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२६ | प्रशासन व मंदिर समितीने समन्वयातून सुविधा द्याव्यात : भाविकांची अपेक्षा

12 January 2026
Next Post
शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.