MH13NEWS Network
कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
सांगोला /कोळा (वार्ताहर) – शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सांगोला तालुक्यातील कोळा विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे. या यशानंतर शाळेत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात पार पडला.
इयत्ता पाचवीमधून यश मिळवणारे विद्यार्थी: • कुमारी संस्कृती जालिंदर सावळे (ग्रामीण सर्वसाधारण J-63/368)
• कुमार हर्षद प्रवीण आदलिंग (ग्रामीण सर्वसाधारण J-98/368)

इयत्ता आठवीमधून यश संपादन करणारे विद्यार्थी: • कुमारी ज्ञानेश्वरी समाधान आलदर (ग्रामीण सर्वसाधारण J-2/302) •
कुमार प्रज्वल बिरुदेव जावीर (ग्रामीण सर्वसाधारण J-18/302) • कुमार पृथ्वीराज रामचंद्र कोरे (ग्रामीण सर्वसाधारण J-38/302) •
कुमार प्रणव नवनाथ करांडे (ग्रामीण सर्वसाधारण J-149/302) • कुमारी सृष्टी जगन्नाथ हातेकर (ग्रामीण अनुसूचित जाती B-1/1)
या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक श्रीकांत लांडगे व पर्यवेक्षक चारुदत्त जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
पाचवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक:
दीप्ती काशीद, नमिता देशमुख, केशव निसाळ, विजयकुमार बाबर, सोमनाथ कांबळे
आठवीसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक:
निलेश कांबळे, प्रसादसिंह आदाटे, ज्ञानेश्वर सांगोलकर, विद्या जाधव, सुखदेव कोळेकर, तेहरा तांबोळी
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. पी.सी. झपके, संस्था सचिव म.शं. घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शं.बा. सावंत, कार्यकारिणी सदस्य विश्वेशजी, तसेच मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.