Sunday, February 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

mh13news.com by mh13news.com
2 months ago
in Blog
0
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
0
SHARES
30
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर : माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनानंतर गत एक वर्षापासून रिक्त असलेल्या पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्षपद अखेर भरण्यात आले आहे. यापदी कोठे परिवाराचेच डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हैदराबाद येथील पद्मशाली भवनात शनिवारी अखिल भारतीय पद्मशाली संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांना पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेले पत्र देण्यात आले.
यावेळी अखिल भारत पद्मशाली संघाच गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, अध्यक्ष कंदकटला स्वामी, जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम, उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल ,राजकीय विभागाचे अध्यक्ष बोलला शिवशंकर, सेक्रेटरी तुकेश भैरी, महाराष्ट्रचे निरीक्षक संगा, मुंबई पद्मशाली संघाचे अध्यक्ष जगनबाबू गंजी, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल, सोलापूर पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सेक्रेटरी संतोष सोमा, युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, राकेश पुंजाल, सूर्यकांत जिंदम यांच्यासह डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचे समर्थक उपस्थित होते.

समाजाच्या एकी व प्रगतीसाठी प्रयत्न करणार : डॉ. कोठे

अखिल भारतीय संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत सोबत असल्याची ग्वाही दिली. सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे म्हणाले की, कोठे परिवाराला समाजसेवेचा वारसा तात्यासाहेब कोठे यांच्यापासून मिळाला असून या पदाचा उपयोग समाजातील सर्वांना सोबत घेऊन समाजाचे एकी व प्रगतीसाठी करणार आहे.

Previous Post

खो-खोचा महासंग्राम! महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची उपांत्य पूर्व फेरीत धडक!!

Next Post

सोलापूरात बिनविरोधसाठी भाजपाचे दबावतंत्र; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!
Blog

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!

4 December 2025
Next Post
सोलापूरात बिनविरोधसाठी भाजपाचे दबावतंत्र; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

सोलापूरात बिनविरोधसाठी भाजपाचे दबावतंत्र; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.