Wednesday, March 11, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in Blog
0
दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था; मतदारसंघनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

प्रशासन सज्ज, मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन

नाशिक : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवार, 20 मे रोजी सकाळी 7.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मतदान होत आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

20 दिंडोरी लोकसभा मतदार संघात 18 लाख, 53 हजार, 387 तर 21 नाशिक लोकसभा मतदार संघात 20 लाख, 30 हजार, 124 मतदार मतदानाचा अधिकार बजाविणार आहेत. नाशिकमध्ये 1 हजार 910 तर दिंडोरीमध्ये 1 हजार, 922 मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांची पूर्तता झालेली असून एकूण 110% प्रमाणात 17 हजार 28 कर्मचारी केंद्रावर नियुक्त केले जाणार आहेत. ज्यामध्ये एकूण 5 हजार 82 महिला कर्मचारी आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघात 955 केंद्रावर तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात 961 केंद्रावर वेबकास्टींगची पुर्वतयारी पुर्ण झालेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 2 हजार 317 ठिकाणी व्हीलचेअरची तसेच 622 मतदारांना वाहतुक सुविधा पुरविण्याची पुर्वतयारी करण्यात आलेली आहे.

20 दिंडोरी लोकसभा मतदार संघाकरिता 130 तर 21 नाशिक लोकसभा मतदार संघाकरिता 240 सूक्ष्म निरीक्षक (Micro Observer) यांची नेमणूक करण्यात आली असून सदर नियुक्त करण्यात आलेले सूक्ष्म निरीक्षक हे त्यांचा अहवाल मा. मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर करतील.

Previous Post

२७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महिला, युवा व दिव्यांग विशेष संचलित केंद्र सज्ज – निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी

Next Post

मुंबई शहरात २० मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी मतदार कामगार, अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्या

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
मुंबई शहरात २० मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी मतदार कामगार, अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्या

मुंबई शहरात २० मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी मतदार कामगार, अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.