MH 13 News

MH 13 News

शासनाकडून एक राज्य, एक गणवेश योजना मागे ;आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश..

शासनाकडून एक राज्य, एक गणवेश योजना मागे ;आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश..

mh 13 news network सोलापूरच्या गारमेंट उद्योगाला दिलासासोलापूर राज्य सरकारने ’एक राज्य, एक गणवेश’ योजना मागे घेतली आहे. यापुढे गणवेशाचा...

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे वतीने खेळाडूंसाठी स्मार्ट कार्ड

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे वतीने खेळाडूंसाठी स्मार्ट कार्ड

mh 13 news network MCA अपेक्स कौन्सिल सदस्य सुशील शेवाळे यांच्या हस्ते शुभारंभ… सोलापूर – येथील जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने...

धाराशिव | लोकमंगलच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 23 जोडपे विवाहबद्ध..

धाराशिव | लोकमंगलच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 23 जोडपे विवाहबद्ध..

mh 13 news network धाराशिव येथे लोकमंगलचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात23 जोडपे विवाहबद्ध; अनेक मान्यवरांची उपस्थितीधाराशिवएकीकडे वरपक्षाचा उत्साह आणि आनंद...

निवडणुकीसाठी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर सोसायटी काढल्या..! आमदार सुभाष देशमुखांची टीका

निवडणुकीसाठी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर सोसायटी काढल्या..! आमदार सुभाष देशमुखांची टीका

mh 13 news network केवळ निवडणुकीसाठीच स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर सोसायटी काढल्याआमदार सुभाष देशमुख यांची विरोधकांवर टीका सोलापूर : स्वतःच्या...

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून मानसिक आरोग्य सेवा

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून मानसिक आरोग्य सेवा

mh 13 news network मुंबई, दि. 25 :  पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या (१)...

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन

mh 13 news network मुंबई, दि. २३ : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि ...

चराई अनुदानापोटी ७.३३ कोटी रुपये मेंढपाळांच्या थेट बँक खात्यात जमा

चराई अनुदानापोटी ७.३३ कोटी रुपये मेंढपाळांच्या थेट बँक खात्यात जमा

 पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती mh 13 news network पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील...

पहलगाम दुर्घटनेतील महाराष्ट्रातील चार पार्थिव मुंबईकडे रवाना तर दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुण्यास रवाना

पहलगाम दुर्घटनेतील महाराष्ट्रातील चार पार्थिव मुंबईकडे रवाना तर दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुण्यास रवाना

MH 13 NEWS NETWORK मुंबई, दि. 23 : जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू...

Page 1 of 151 1 2 151