Sunday, February 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पालकमंत्र्यांच्या हस्ते आपत्कालीन वापराच्या पोर्टेबल टेंटचे उद्घाटन 

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

प्रत्येक तालुक्याला २ याप्रमाणे जिल्ह्याला ३२ टेंट प्राप्त

यवतमाळ, : आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरते निवारागृह म्हणून वापरण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जिल्ह्याला ३२ पोर्टेबल टेंट प्राप्त झाले आहे. या टेंटचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते आज उद्घाटन करुन वितरण करण्यात आले. प्रत्येक तालुक्यास दोन याप्रमाणे टेंट वितरित करण्यात आले.

यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मून यांच्यासह शोध व बचाव पथकाचे सदस्य उपस्थित होते.

मान्सून कालावधीत बरेचदा अतिवृष्टी किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो. नदी नाल्यांना पुर आल्याने वाहतूक बाधित होते. गावात, घरात पाणी शिरण्याचा घटना घडतात. अशा प्रसंगी बाधित नागरीकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविणे आवश्यक असते. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्राप्त हे टेंट सुरक्षित तात्पुरता निवारा म्हणून उपयोगात येणार आहे.

या टेंट मध्ये बाधितांची व्यवस्था करण्यासोबतच तात्पुरते रुग्णालय देखील सुरु करता येणार आहे. जिल्ह्यासाठी ३२ टेंट प्राप्त झाल्यानंतर आज पालकमंत्री संजय राठोड यांनी टेंटचा शुभारंभ केला व प्रत्येक तालुक्यास प्रत्येकी दोन याप्रमाणे टेंटचे वितरण करण्यात आले. पालकमंत्र्यांनी यावेळी टेंटच्या उपयुक्ततेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मुन यांच्याकडून जाणून घेतली.

बचाव पथकात प्रशिक्षित मनुष्यबळ नेमा

मान्सून काळात बरेचदा शोध व बचाव पथकांना महत्वाची तितकीच जोखमीची भूमिका पार पाडावी लागते. पुरपरिस्थितीत अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढणे पथकाचे कौशल्यपूर्ण काम आहे. या पथकात नेमणूक करतांना प्रशिक्षित मणूष्यबळ नेमा, प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे पुढे जाण्याचे उत्तम प्रशिक्षण त्यांना द्या, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

Previous Post

सर्व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध; खते, बियाणे वाढीव दराने विकणाऱ्यांवर कडक कारवाई – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Next Post

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.