Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

MH13 News by MH13 News
2 years ago
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन साजरा


सोलापूर (प्रतिनिधी )

भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सोलापूर येथे उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

वाचनालयातील जेष्ठवाचक  विठ्ठल पोळ यांचे शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले .

त्यानंतर ध्वजवंदन होऊन राष्ट्रगीतानंतर अभिवादन करण्यात आले .सदर कार्यक्रमास वाचनालयाचे खजिनदार तेजुसिंग चव्हाण ,शंकर फकरे, सचिन माने, लवराळे सर , सारिका माडीकर, प्रभाकर फुलमाळी, अशोक कडदास, शिवकांता वास्ते, हर्ष मोरे ,शुभम कुंभार,  वीरेंद्र प्रसाद माडीकर, विशाल बासुतकर यांच्यासह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका मोरे यांनी केले तर आभार सारिका माडीकर यांनी मानले.

Tags: 15 ऑगस्टज्ञानदीप वाचनालयवाचनालयसोलापूरस्वातंत्र्य दिन
Previous Post

उत्सव स्वातंत्र्याचा : हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण मोठ्या आनंदात..

Next Post

Bale: अंबिकानगर येथील शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post

Bale: अंबिकानगर येथील शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.