Monday, August 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Bale: अंबिकानगर येथील शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
0
SHARES
300
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर येथे सामाजिक कार्यकर्ते आनंद भवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

आजच्या या कार्यक्रमाला शाळेत गेल्यावर शाळेचे रूपडे पाहून खूप आनंद झाला अशी  जिल्हा परिषदेची शाळा आपल्या सोलापूर जिल्ह्यात शोधूनही सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया येथील उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

गेल्या महिन्यात सोलापूर जिल्ह्यात सर्व शाळांचे सर्वेक्षण करण्यात  आले, त्यात अंबिका नगर येथील जिल्हा परिषद शाळेचा सोलापूर जिल्ह्यात पहिला क्रमांक आला होता.  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रोख 11 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

आज या शाळेला यश प्राप्त करून देणारे सर्व शिक्षक स्टाफ  व मुख्याध्यापक माशाळे यांचा आनंद भवर मित्रपरिवार व  त्या परिसरातील नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बाळे भागातील अंबिका नगर या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक माझे वडील तानाजी (दादा) भवर  यांच्या हस्ते या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुहूर्तमेढ रोवली होती.सलग 25 वर्ष माझ्या वडिलांचे हस्ते या शाळेत स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनाचा मान मिळत होता.आज तोच वारसा मला गेल्या 14 वर्षापासून मिळत आहे. याबाबत मला खूप समाधान आणि आनंद मिळत असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते आनंद भवर यांनी व्यक्त केली.

Tags: अंबिका नगरआनंद भवरबाळेसोलापूर जिल्हास्वातंत्र्य दिन
Previous Post

ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

याराना : ‘युवराजां’ना ‘सोमनाथां’ची साथ ; जिल्ह्यातील बिग दहीहंडी उत्सव ‘दक्षिण ‘ मध्ये..

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post

याराना : 'युवराजां'ना 'सोमनाथां'ची साथ ; जिल्ह्यातील बिग दहीहंडी उत्सव 'दक्षिण ' मध्ये..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.