Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे यश

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, स्पोर्ट्स
0
शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे यश
0
SHARES
312
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

दिनांक सहा ते आठ ऑक्टोबर 2024 यादरम्यान झालेल्या शहर मैदानी स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे, गेले पंचवीस वर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या प्रोत्साहनामुळे व अध्यक्ष श्री सचिन ठोकळ व सचिवा सौ शिल्पाताई ठोकळ यांच्या प्रेरणेने शालेय मैदानी स्पर्धेत सतत यश संपादन करत आहे.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात झालेल्या मैदानी स्पर्धेतील यशस्वी खेळाडू

खालील प्रमाणे 17 वर्ष मुले व मुले:-.

1) राजनंदिनी तीर्थकर -तीन किलोमीटर चालणे -प्रथम 2)अनुराधा करंडे -तीन किलोमीटर चालणे -द्वितीय 3)श्रावणी माशाळ:- तीन किलोमीटर चालणे -तृतीय 4)शुभश्री मैंदर्गी :-800 मीटर धावणे -प्रथम ,1500मीटर धावणे- तृतीय ,क्रॉस कंट्री -प्रथम 5)समर्थ धाकपाडे :-क्रॉस कंट्री- तृतीय 6)फरहान शेख-5 किलोमीटर चालणे- द्वितीय 7)अनिकेत सुरवसे :-क्रॉस कंट्री- प्रथम ,पंधराशे मीटर धावणे-तृतीय.

19 वर्षाखालील मुले व मुली :

-1) ओम वरवडकर -200 मीटर धावणे- प्रथम व चारशे मीटर धावणे- दुतीय

2)सचिन मायनाळे:- 400 मीटर अडथळा- प्रथम ,लांब उडी :-प्रथम ,110 मीटर अडथळा -तृतीय

3)जय चव्हाण :-1500 मीटर धावणे- द्वितीय

4)वेदांत ठाकर- क्रॉस कंट्री -सहावा

5)वैष्णवी सलगर :-5 किलोमीटर चालणे- द्वितीय

वरील सर्व यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन भैय्या ठोकळ व सचिव शिल्पाताई ठोकळ मुख्याध्यापक श्री मोहनराव घोडके पर्यवेक्षक श्री सतीश सुभेदार व राष्ट्रीय खेळाडू श्री श्रीरंग खांडेकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी क्रीडा शिक्षक श्री दशरथ गुरव व सय्यद एन. एम. उपस्थित होते.

Tags: Chandak prashalaCity compatitionsolapurSolapur MaharashtraSports
Previous Post

निमा :अध्यक्षपदी डॉ. नागनाथ जिड्डीमनी,सचिव डॉ. पुजारी तर कोषाध्यक्षपदी डॉ. ननवरे यांची नियुक्ती.

Next Post

टोल फ्री:मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवर हलक्या वाहनांसाठी ; जाणून घ्या..इतर मंत्रिमंडळ निर्णय

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
दौरा ठरला..! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार सोलापुरात..!

टोल फ्री:मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवर हलक्या वाहनांसाठी ; जाणून घ्या..इतर मंत्रिमंडळ निर्णय

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.