Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

टोल फ्री:मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवर हलक्या वाहनांसाठी ; जाणून घ्या..इतर मंत्रिमंडळ निर्णय

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, कृषी, धार्मिक, नोकरी, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, स्पोर्ट्स
0
दौरा ठरला..! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार सोलापुरात..!
0
SHARES
128
VIEWS
ShareShareShare

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

:✅ मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.

✅आगरी समाजासाठी महामंडळ

✅समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

✅दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

✅आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

✅वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

✅राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

✅पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

✅खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

✅राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

✅पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

✅किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यास कर्ज परतफेड समान हप्त्यात करण्यास मान्यता

✅अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

✅मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

✅खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

✅मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

✅अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

✅‘उमेद’साठी अभ्यासगट

✅कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

#मंत्रिमंडळनिर्णय#CabinetDecisions #mahanirnay

Tags: Ajit pawar ncpCMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Chandrakant PatilCMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Manoj Jarange Patil Official  Chandrakant PatilDevendra fadanvis
Previous Post

शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे यश

Next Post

शहर ‘उत्तर’मध्ये विधानसभेसाठी राहुल काटकर यांची मोर्चेबांधणी ; फडणवीस यांच्याकडे उमेदवारीची मागणी

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
शहर ‘उत्तर’मध्ये विधानसभेसाठी राहुल काटकर यांची मोर्चेबांधणी ; फडणवीस यांच्याकडे उमेदवारीची मागणी

शहर 'उत्तर'मध्ये विधानसभेसाठी राहुल काटकर यांची मोर्चेबांधणी ; फडणवीस यांच्याकडे उमेदवारीची मागणी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.