Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भाई यो सेब है.. तो सब सेफ है..! वकील मंडळींनी दिला तोफिक शेख यांना पाठिंबा..

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
भाई यो सेब है.. तो सब सेफ है..! वकील मंडळींनी दिला तोफिक शेख यांना पाठिंबा..
0
SHARES
60
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

भाई यो सेब है तो सब सेफ है असे म्हणत शहरातील काही वकील मंडळी यांनी शहर मध्य विधानसभेचे अपक्ष उमेदवार तोफिक शेख यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

२४९ सोलापूर शहर मध्य विधानसभेचे अपक्ष उमेदवार तोफिक शेख यांची चर्चा शहर मध्ये जोरदार रंगत आहे.

तौफिक शेख यांची शहर मध्य मध्ये सभा मीटिंग कॉर्नर सभा, गुप्त बैठका यांसह आदींची यंत्रणा राबवत असून आज अपक्ष उमेदवार तोफिक शेख यांना सोलापूर शहर परिसरातील वकील मंडळींनी जाहीर असा पाठिंबा दर्शवला.

दरम्यान, यावेळी शेख यांना पुष्पहार अर्पण करत धर्मांध व जातीयवादी पक्षाला थारा न देता तोफिक शेख सारख्या सच्चा माणसाच्या पाठीमागे आपण सर्वजण उभे राहू असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी ॲड. असीम बांगी यांच्या कार्यालयासमोर सत्कार व पाठिंबा देण्यात आला.

सदर कार्यक्रमास ॲड. सुरेश बापू गायकवाड(माजी अध्यक्ष बार असोसिएशन, सोलापूर)ॲड. असीम बांगी (माजी उपाध्यक्ष बार असोसिएशन, सोलापूर)ॲड. करण भोसले(माजी सचिव बार असोसिएशन, सोलापूर)ॲड. खतीब वकील ज्येष्ठ वकीलॲड. M A इनामदार ज्येष्ठ वकीलॲड बडेखान , ज्येष्ठ वकीलॲड रईसा मदनीज्येष्ठ वकीलॲड. जाहिद दर्जी ॲड. अब्दुल शेख ॲड. परवेझ मुलाणीॲड. धनंजय येमुल ॲड फिरोज शेख ॲड इक्बाल शेख ॲड. ऋषिकेश मट्रे ॲड. आसिफ पटेल ॲड. वसीम डोंगरीॲड. आकाश माने ॲड. अब्दुल्ला खतीब ॲड. सैफ शेख ॲड. इरांना बिराजदारॲड. दनिया शेख ॲड. जुवेरिया शेख ॲड. महेक शेख ॲड. फरझाना शेख ॲड. राठोड ॲड. अझहर मुजावर ॲड. नौशाद पटेलॲड. सागर आनंद ॲड.नूर मुतवॉली ॲड. नबी जमखंडी ॲड वसिम शेख यांसह आदींची उपस्थिती होती

Tags: solapurSolapur Maharashtraशहर मध्य विधानसभा मतदारसंघ
Previous Post

बुधवारी दिसणार मनसैनिकांची ताकद ; महादेव कोगनुरे यांची भव्य पदयात्रा

Next Post

‘दक्षिण’मध्ये हरितक्रांती करू ; काडादी यांच्या गाव भेट दौऱ्यास मोठा प्रतिसाद

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
‘दक्षिण’मध्ये हरितक्रांती करू ; काडादी यांच्या गाव भेट दौऱ्यास मोठा प्रतिसाद

'दक्षिण'मध्ये हरितक्रांती करू ; काडादी यांच्या गाव भेट दौऱ्यास मोठा प्रतिसाद

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.