Wednesday, October 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

MH13 News by MH13 News
5 hours ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
0
SHARES
0
VIEWS
ShareShareShare

MH13 News network

डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन; आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजीत गांधी यांची भेट घेऊन दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली. या वेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी डॉ. गांधी यांच्याकडे केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या भेटीप्रसंगी माया गांधी, पृथ्वीराज गांधी, अभिषेक गांधी, पराग शहा, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते आणि भाजपच्या सरचिटणीस सुधा अल्लीमोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: Dr ranjit gandhiJaykumar goresolapurSolapur Maharashtra
Previous Post

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

Related Posts

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
राजकीय

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

18 October 2026
मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा; लेखी पत्रात दिला मोठा विश्वास
राजकीय

मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा; लेखी पत्रात दिला मोठा विश्वास

17 October 2026
  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.