Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

खेळामुळे विद्यार्थ्याचे शारिरीक, बौध्दिक व भावनिक विकास होतो- मल्लिनाथ कल्याणशेट्टी

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in Blog
0
खेळामुळे विद्यार्थ्याचे शारिरीक, बौध्दिक व भावनिक विकास होतो- मल्लिनाथ कल्याणशेट्टी
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

अक्कलकोट: महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे  सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्य. व उच्च माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालयाच्या वार्षिक क्रीडासप्ताहाचे उदघाटन संस्थेच्या संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी तर सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख पूनम कोकळगी, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी व सीनियर कॉलेज प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी विदयार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व  सांघिक भावना निर्माण व्हावी म्हणून या शाळेने क्रीडासप्ताहाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल कौतुक करून खेळामुळे विद्यार्थ्याचे शारिरीक, बौध्दिक व भावनिक विकास होतो असे मत व्यक्त केले.
प्रारंभी मशाल प्रज्वलित करून खेळाडुनी उत्कृष्ट संचालनाद्वारे मानवंदना दिली, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ज्योत व मैदानाचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या क्रीडासप्ताहात खो-खो, कबड्डी, क्रिकेट,लंगडी, धावणे, लांब उडी ,ऊंच उडी, गोळा फेक,थाळी फेक इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला होता.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक कुमार जाधव, रंजना चव्हाण, दिगंबर जगताप, शरणबसप्पा चानकोटे, सागर मठदेवरू, पूजा कडबगावकर, रवीकिरण दंतकाळे, सिद्रामप्पा पाटील यानी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कल्पना स्वामी यांनी केले तर आभार प्रदर्शन निशिगंधा कोळी यांनी  केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

विनाअनुदानित महाविद्यालयांनी परिस स्पर्श योजनेचा लाभ घ्यावा..

Next Post

कॉमनवेल्थ स्पर्धेत सोलापूर च्या आर्या यादवची कमाल

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
कॉमनवेल्थ स्पर्धेत सोलापूर च्या आर्या यादवची कमाल

कॉमनवेल्थ स्पर्धेत सोलापूर च्या आर्या यादवची कमाल

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.