विहिरीच्या दुर्घटनेतील अल्पवयीन मुलांच्या मृत्यू प्रकरणी खासदार शिंदे यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन
mh 13 news network दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात विहीर ढासळल्यामुळे दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भिमरत्न हरिश्चंद्र राजगुरू...