Saturday, May 30, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान अजरामर; सोहन लोंढे यांच्या आठवणींना उजाळा

mh13news.com by mh13news.com
5 months ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान अजरामर; सोहन लोंढे यांच्या आठवणींना उजाळा
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर – (प्रतिनिधी)

वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष व आंबेडकरवादी युवा नेते दिवंगत सोहन लोंढे यांच्या निवासस्थानी बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मंगळवारी सांत्वनपर भेट दिली. या भेटीदरम्यान सुजात आंबेडकर यांनी सोहन लोंढे यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

सुजात आंबेडकर यांनी सोहन लोंढे यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा विशेष उल्लेख करत, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या प्रभावी कामगिरीची आठवण करून दिली. तसेच विधानसभा निवडणुकीत स्वतः सोहन लोंढे यांनी उमेदवार उभा केल्याची बाब नमूद करत, ते कार्यकर्त्यांशी किती घट्ट नातं जपणारे होते, हे अधोरेखित केले. आपल्या संपर्कातील प्रत्येक कार्यकर्त्याबाबत सजग आणि संवेदनशील असलेला युवा नेता क्वचितच पाहायला मिळतो, असे उद्गार त्यांनी काढले.

या प्रसंगी उपस्थित कार्यकर्ते व कुटुंबीयांसाठी हा क्षण भावूक करणारा ठरला. एका खर्‍या आंबेडकरी कार्यकर्त्याला अपेक्षित असलेली निळी सलामी आणि बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाची सलामी मिळणे हे प्रत्येकाच्या नशिबी नसते, असे सांगत सुजात आंबेडकर यांनी आंबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान सदैव अजरामर राहतो, हे अधोरेखित केले.

आजचा हा प्रसंग आंबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सन्मानाचे जिवंत उदाहरण असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

मनसे विद्यार्थी शहर प्रमुखाच्या खून प्रकरणातील आणखी 11 आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी

Next Post

ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर

ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.