खो-खोचा महासंग्राम! महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची उपांत्य पूर्व फेरीत धडक!!
गळुरूच्या मातीत घुमली महाराष्ट्राची सिंहगर्जना राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा बेंगळुरू गंजूरच्या मैदानावर मराठी खेळाडूंनी जणू वीज कोसळवली! भारतीय खो-खो महासंघाच्या...










