Friday, June 26, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम’ यावर विचारमंथन

mh13news.com by mh13news.com
6 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम’ यावर विचारमंथन
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

शासनातर्फे सन 2026 हे आंतराष्ट्रीय पशूपालक व गवताळ माळरान वर्ष राबविण्यात येत आहे. या औचित्याने महास्ट्राईड प्रकल्पाअंतर्गत पूर्व विदर्भातील पशूपालन संधी आणि कार्यक्रम याबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे विचारमंथन करण्यात आले.

पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम यावर सादरीकरण करण्यात आले तसेच या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) ने जागतिक बँकेच्या सहकार्याने जिल्ह्यांच्या सक्षम विकासासाठी संस्थात्मक क्षमता बळकट करण्याकरीता महास्ट्राईड (mahaSTRIDE) हा एक महत्वाकांशी प्रकल्प हाती घेतला आहे,याद्वारे संपूर्ण राज्यात सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थात्मक क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

यावेळी उपायुक्त (नियोजन) अनिल गोतमारे, माफसूचे संचालक (संशोधन) डॉ. नितीन कुरकुरे, पशुसंवर्धन विभागाचे नागपूर विभागीय सह आयुक्त सतिश राजू, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके, सेंटर फॉर पिपल्स कलेक्टिव्हचे सजल कुलकर्णी यांचासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

Previous Post

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा 

Next Post

रामवाडीतील गैबीपीर नगरात भाजप उमेदवारांची पदयात्रा, प्रभाग २२ मध्ये प्रचाराला वेग

Related Posts

शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
Next Post
रामवाडीतील गैबीपीर नगरात भाजप उमेदवारांची पदयात्रा, प्रभाग २२ मध्ये प्रचाराला वेग

रामवाडीतील गैबीपीर नगरात भाजप उमेदवारांची पदयात्रा, प्रभाग २२ मध्ये प्रचाराला वेग

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.