शांततापूर्ण व निर्भय निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे : मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकविषयक पूर्वतयारीचा आढावा भंडारा : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी आज ११ भंडारा- गोंदिया लोकसभा ...