निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेत प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव…
मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू.. मुंबई, दि. ६: निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि...