MH13NEWS Network
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
पुणे, दि. 15 मे 2025: राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
शुक्रवार, दि. 16 मे 2025 रोजी नियोजित आहे.
त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:दौरा कार्यक्रम
सकाळी 9.00 वा. – शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक
सकाळी 10.00 वा. – स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याकडे प्रयाण
सकाळी 10.10 वा. – तिरंगा पदयात्रेमध्ये सहभाग (स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, सोलापूर)
सकाळी 11.00 वा. – माधवनगर येथून विश्रामगृहाकडे प्रयाण
सकाळी 11.10 वा. – शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव वेळ
सकाळी 11.55 वा. – जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण
दुपारी 12.00 वा. – नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समिती सभेस उपस्थिती
दुपारी 2.00 वा. – टंचाई आढावा बैठक
दुपारी 3.00 वा. – खरीप हंगाम 2025 नियोजन बैठक
दुपारी 3.45 वा. – विश्रामगृहाकडे परतीचा प्रवास
दुपारी 3.50 ते 4.30 वा. – विश्रामगृह येथे राखीव वेळ
दुपारी 4.30 वा. – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडे प्रयाण
दुपारी 4.40 वा. – विद्यापीठ येथे नवीन प्रशासकीय इमारत व स्मारक कामाचा आढावा
सायंकाळी 5.10 वा. – सांगोलाकडे प्रयाण
सायंकाळी 6.00 वा. – सांगोला येथे भाजपा नूतन जिल्हाध्यक्ष पदग्रहण व सत्कार समारंभास उपस्थिती
सायंकाळी 7.30 वा. – सांगोला येथून पुणेकडे प्रयाण (मार्ग: माळशिरस – फलटण – शिरवळ)
टीप: दौऱ्यात वेळ व कार्यक्रमात आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो.