MH 13News Network
#लोकसभानिवडणूक२०२४
तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान झाले आहे.
➡️लातूर – ७.९१
➡️सांगली – ५.८१
➡️बारामती – ५.७७
➡️हातकणंगले – ७.५५
➡️कोल्हापूर -८.०४
➡️माढा -४.९९
➡️उस्मानाबाद -५.७९
➡️रायगड -६.८४
➡️रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७
➡️सातारा -७.००
➡️सोलापूर -५.९२
#LokSabhaElection2024
#GoVote