Monday, January 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..

MH13 News by MH13 News
9 months ago
in Blog
0
सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..
0
SHARES
643
VIEWS
ShareShareShare

MH 13News नेटवर्क

सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सर्वच राजकीय पक्षांनी आपापली ताकद वापरण्याचा चांगला प्रयत्न केला. राज्यात काँग्रेस हा विरोधी पक्ष असताना मार्केट यार्ड मध्ये मात्र काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काका साठे, रमेश पाटील, मनीष देशमुख यांनी बेरजेचे राजकारण करून इलेक्शन लढवले.

आज सोमवारी सकाळी मतमोजणी सुरुवात झाली. त्यामध्ये ग्रामपंचायत मतदार संघात आमदार सुभाष देशमुख यांच्या परिवर्तन पॅनलला यश मिळाले असून भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी समर्थक असणारे सुनील कळके हे विजयी झाले आहेत.

सोलापूर शहर बुथ क्रमांक-1

एकूण 77 पैकी

चिवडशेट्टी रामप्पा-35

देशमुख मनीष-40

पाटील संगमेश-31

वानकर गणेश-31

निंबर्गी बुथ क्रमांक-4 एकूण 149 पैकी

चिवडशेट्टी रामप्पा-76

देशमुख मनीष-92

पाटील संगमेश-50

वानकर गणेश-54

तिर्ह बुथ क्रमांक-2

एकूण 117 पैकी

चिवडशेट्टी रामप्पा-43

देशमुख मनीष-54

पाटील संगमेश-57

वानकर गणेश-65

सोलापूर शहर बुथ क्रमांक-4

एकूण 149 पैकी

चिवडशेट्टी रामप्पा-76

देशमुख मनीष-92

पाटील संगमेश-50

वानकर गणेश-54

आहेरवाडी ग्रामपंचायत पहिली फेरी

चिवडशेट्टी -126

मनीष देशमुख 100

आहेरवाडी बुथ क्रमांक-6 एक

167 पैकी चिवडशेट्टी रामप्पा-126

देशमुख मनीष-100

पाटील संगमेश-45

वानकर गणेश-21

नारळ आघाडीवर

बोरामणी बुथ क्रमांक-8

एकूण 149 पैकी

चिवडशेट्टी रामप्पा-59

देशमुख मनीष-62

पाटील संगमेश-97

वानकर गणेश-9

सोलापूर बाजार समितीचा निकाल

ग्रामपंचायत मतदारसंघातून मनीष देशमुख व रामप्पा चिवडशेट्टी विजयी.

मनिष देशमुख:🥥-636

रामप्पा चिवडशेट्टी🥥:-615

संगमेश बगले:☕-472

गणेश वानकर:☕-420

मनीष देशमुख 216 मतांनी निवडून आले आहेत तर रामाप्पा हे 195 मतांनी निवडून आले.

सोलापूर बाजार समितीचा निकाल

ग्रामपंचायत मतदारसंघात सचिन कल्याणशेट्टी समर्थक सुनील कळके 34मतांनी विजयी..

सुनील कळके 570-

यतीन शहा 536

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

Breaking | सोलापुरात पाकिस्तानी नागरिक – जयकुमार गोरे, पालकमंत्री

Next Post

महात्मा बसवेश्वर जयंती मंगळवेढ्यात शासनस्तरावर साजरी करावी – हर्षवर्धन सपकाळ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

Related Posts

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!
Blog

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!

4 December 2025
महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम
Blog

महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम

15 November 2025
सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश इजाजुद्दीन काझी आणि त्यांचे स्टेनो चंद्रकांत वसुदेव यांना लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक
Blog

सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश इजाजुद्दीन काझी आणि त्यांचे स्टेनो चंद्रकांत वसुदेव यांना लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक

14 November 2025
Next Post
महात्मा बसवेश्वर जयंती मंगळवेढ्यात शासनस्तरावर साजरी करावी – हर्षवर्धन सपकाळ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

महात्मा बसवेश्वर जयंती मंगळवेढ्यात शासनस्तरावर साजरी करावी - हर्षवर्धन सपकाळ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.