Friday, July 17, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मनपाचे कर विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी श्रीकांत निंबर्गी यांचे निधन

MH13 News by MH13 News
1 year ago
in सामाजिक
0
मनपाचे कर विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी श्रीकांत निंबर्गी यांचे निधन
0
SHARES
28
VIEWS
ShareShareShare

mh13news network

सोलापूर – भारती विद्यापीठजवळील नेताजी नगर येथील रहिवासी व सोलापूर महानगरपालिकेचे कर विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी श्री. श्रीकांत निंबर्गी (वय ७७) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांचे योगदान मोठे होते.इंजिनीयर प्रवीण निंबर्गी यांचे ते वडील होत.

त्यांची अंत्ययात्रा आज, बुधवार दिनांक ०७ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानापासून निघून तुळजापूर वेस येथील रुद्रभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. निंबर्गी हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन

Next Post

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण बिरदेव डोणे यांची मुलाखत

Related Posts

Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
कृषी

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

1 July 2026
शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
Next Post
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण बिरदेव डोणे यांची मुलाखत

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण बिरदेव डोणे यांची मुलाखत

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.