Friday, April 17, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांबाबत थेट संवाद

mh13news.com by mh13news.com
11 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांबाबत थेट संवाद
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

“संवाद मराठवाड्याशी” उपक्रमातंर्गत आठही जिल्ह्यातील दिव्यांगांनी मांडल्या अडचणी

MH 13 NEWS NETWORK

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर विभागातील दिव्यांग यांच्या प्रलंबित अडचणी सोडविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करावी, दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य देत अडचणी तत्परतेने सोडवा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त श्री. दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून “संवाद मराठवाड्याशी” वेबिनारचे आयोजन करण्यात आले.  या वेबिनारमध्ये विभागीय आयुक्त श्री.दिलीप गावडे,  यांनी विभागातील दिव्यांगांच्या अडचणी, मागण्या या विषयावर विभागातील दिव्यांगांशी थेट संवाद साधला. यावेळी  उपायुक्त सुरेश बेदमुथा,सह आयुक्त देविदास टेकाळे, सहायक आयुक्त राजेंद्र अहिरे, राम लाहोटी आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही  जिल्ह्यातील दिव्यांग यांनी त्यांच्या आजपर्यंत प्रलबिंत असलेल्या मागण्यांबाबत माहिती दिली.

अर्थसंकल्पित निधी निश्चित केलेल्या विविध विभागातून आर्थिक वर्षात खर्च करावा.  दिव्यांगांच्या असलेल्या विविध समस्या व त्या अनुषंगाने उपाययोजना, राज्य शासनाचे शासन निर्णय, कायदा व विभागीय तरतूदी, दिव्यांग यांच्या नोकरीतील विविध अडचणी सुटण्यास गती द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी उपस्थित दिव्यांगाच्या जिल्हानिहाय समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या समस्यांचे  लवकरात लवकर सोडविण्यासाठी  प्रशासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.

छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्य़ातील निवासी उपजिल्हाधिकारी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन, नगर पालिका मुख्याधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यांनी दिव्यांगासाठी करावयाच्या पाच टक्के निधीतून शासन निर्णयानुसार सामुहिक व वैयक्तिक स्वरूपाच्या योजना वर खर्च करावा. दिव्यांग कर्मचारी यांच्या चार टक्के आरक्षण, पदभरती व पदोन्नती बाबतीत योग्य ती कारवाई करावी, अशा सुचना विभागीय आयुक्त  श्री. गावडे यांनी दिल्या.

यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

श्री सिद्धेश्वर तलावात काही कासवांचा मृत्यू; दूषित पाण्यामुळे जीवसृष्टी धोक्यात

Next Post

Solapur | छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारी ‘शंभू मुद्रा’ उभारली जाणार…

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
Solapur | छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारी ‘शंभू मुद्रा’ उभारली जाणार…

Solapur | छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारी ‘शंभू मुद्रा’ उभारली जाणार...

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.