Tuesday, June 2, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur | छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारी ‘शंभू मुद्रा’ उभारली जाणार…

mh13news.com by mh13news.com
1 year ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
Solapur | छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारी ‘शंभू मुद्रा’ उभारली जाणार…
0
SHARES
31
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर – आज छत्रपती संभाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य शंभू मुद्रेच्या स्थापनेच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. हे भूमिपूजन सहाय्यक अभियंता मुन्नासाहेब तळीखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रामभैय्या जाधव, उत्सव उपाध्यक्ष वीरेश कलशेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शंभू मुद्रा बसवण्याची ही मागणी रामभैय्या जाधव यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत शंभू मुद्रेची मंजुरी मिळवण्यात आली. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक आता अधिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरणार असून, येथील शंभू मुद्रा भविष्यातील पिढ्यांसाठी शिवचरित्राची आठवण जागवणारी ठरेल, असा विश्वास महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Previous Post

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांबाबत थेट संवाद

Next Post

शुद्ध पाण्यासाठी आयुक्तांचे महत्त्वपूर्ण पाऊल! Action mode

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
शुद्ध पाण्यासाठी आयुक्तांचे महत्त्वपूर्ण पाऊल! Action mode

शुद्ध पाण्यासाठी आयुक्तांचे महत्त्वपूर्ण पाऊल! Action mode

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.