Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Mohol | गर्भवती विवाहितेची आत्महत्या: सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल..!

MH13 News by MH13 News
12 months ago
in आरोग्य, महाराष्ट्र, सामाजिक
0
0
SHARES
896
VIEWS
ShareShareShare

सोलापूरमध्ये गर्भवती विवाहितेची आत्महत्या: सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल

मोहोळ (सोलापूर) | प्रतिनिधी

वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या धक्क्यातून राज्य सावरत असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सासरच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून आशाराणी भोसले (वय वर्षे 22 ) या तीन महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.ही घटना मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी गावात घडली असून, मृत महिलेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारचाकी आणि पैशाच्या हव्यासामुळे छळ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आशाराणी हिला सासरच्यांकडून चारचाकी गाडी व पैशांसाठी सतत त्रास दिला जात होता.अशी माहिती मिळाली आहे.

या सततच्या मानसिक छळाला कंटाळून तिने अखेर टोकाचं पाऊल उचललं.

पोलिसांनी नोंदवला गुन्हा

आशाराणीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत पती, सासू व सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सामाजिक जागृतीची गरज..

सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे पुन्हा एकदा हुंडा प्रथा, महिलांवरील छळ व मानसिक अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महिलांच्या हक्कासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

Tags: AsharaniBhosalemoholsolapurSolapur Maharashtra
Previous Post

जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा – पोलीस आयुक्त एम. राजकुमार

Next Post

Solapur |क्रोमा शोरूम चोरी प्रकरण उघडकीस; आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत..

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
Solapur |क्रोमा शोरूम चोरी प्रकरण उघडकीस; आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत..

Solapur |क्रोमा शोरूम चोरी प्रकरण उघडकीस; आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.