Tuesday, July 28, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

विमान अपघाताने न्यायालयही हेलावलं; उच्च न्यायालयाने व्यक्त केल्या खोल संवेदना

mh13news.com by mh13news.com
1 year ago
in आरोग्य, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सोलापूर शहर
0
विमान अपघाताने न्यायालयही हेलावलं; उच्च न्यायालयाने व्यक्त केल्या खोल संवेदना
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच न्यायमूर्ती मंडळ आणि नोंदणी विभागातील अधिकारी यांनी अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमावलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती आपल्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.

या दु:खद प्रसंगी पीडित कुटुंबियांच्या सोबत खंबीरपणे उभे असून, त्यांच्या दु:खात सामील असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पीडित कुटुंबियांना या दुःखाच्या प्रसंगी बळ आणि मानसिक आधार मिळावा, यासाठी सदिच्छा व प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

त्याचप्रमाणे, बी. जे. मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल, अहमदाबाद येथील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गासाठीही आपल्या सदिच्छा व प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

Previous Post

शाळांमध्ये आनंदाची चाहूल; सोमवारपासून ‘प्रवेशोत्सवाचे’ जल्लोषात उद्घाटन

Next Post

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा; पालकमंत्र्यांकडून कर्जमुक्तीसाठी समितीचा प्रस्ताव

Related Posts

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात
सोलापूर शहर

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

28 July 2026
तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाला हुतात्मा मध्ये जल्लोषात सुरुवात
मनोरंजन

तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाला हुतात्मा मध्ये जल्लोषात सुरुवात

28 July 2026
Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
कृषी

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

1 July 2026
शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
Next Post
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा; पालकमंत्र्यांकडून कर्जमुक्तीसाठी समितीचा प्रस्ताव

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा; पालकमंत्र्यांकडून कर्जमुक्तीसाठी समितीचा प्रस्ताव

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.