Sunday, September 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..

MH13 News by MH13 News
1 year ago
in आरोग्य, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..
0
SHARES
98
VIEWS
ShareShareShare

ISCCM सोलापूर शाखेची नवी कार्यकारिणी एकमताने निवडली – क्रिटिकल केअर क्षेत्रात नव्या वाटचालीचा निर्धार

सोलापूर (प्रतिनिधी) –भारतीय क्रिटिकल केअर मेडिसिन सोसायटी (ISCCM) सोलापूर शाखेच्या २०२५–२०२७ या कार्यकालासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड नुकतीच पार पडली. सर्व पदाधिकारी एकमताने निवडले गेले असून, ही निवड सोलापुरातील क्रिटिकल केअर क्षेत्रातील ऐक्य, व्यावसायिकता आणि सकारात्मक बदलासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –अध्यक्ष: डॉ. निर्मल तापरिया सचिव: डॉ. रामचंद्र विन्नू कोषाध्यक्ष: डॉ. योगेश भिमराव राठोड सदस्य: डॉ. फिरोज सय्यद, डॉ. रोहित आमले, डॉ. रविंद्र गुंडेली, डॉ. योगेश सोमाणी, डॉ. विजय शिवपुजे

ही निवडणूक निवडणूक अधिकारी डॉ. एस. एम. रुद्राक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. माजी अध्यक्ष डॉ. यतीन जोग, माजी सचिव डॉ. महेंद्र जोशी, माजी कोषाध्यक्ष डॉ. पी. आर. जोशी, व मार्गदर्शक डॉ. हर्षवर्धन जोशी यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणीकडे जबाबदाऱ्या औपचारिकपणे सोपवण्यात आल्या.

डॉ. योगेश राठोड यांचा दृढ संकल्प –

नूतन कोषाध्यक्ष डॉ. योगेश राठोड यांनी सांगितले, “ISCCM चं संस्थात्मक रूप अधिक भक्कम करणे, तरुण डॉक्टर्ससाठी संधी निर्माण करणे आणि सोलापूर शाखेला राष्ट्रीय पातळीवर उंचावणे हे माझे प्राधान्य आहे.”

पुढील दोन वर्षांसाठी नियोजन –ISCCM सोलापूरची स्वतंत्र नोंदणी, PAN व बँक खातेCMEs, workshops, ICU simulationsYoung ISCCM Connect सारखे विद्यार्थी केंद्रित उपक्रम ICU protocols सुधारणा व नेटवर्किंग

दरवर्षी किमान दोन शैक्षणिक मेगा इव्हेंट्सएकमताने झालेल्या या निवडणुकीतून वैद्यकीय क्षेत्रातील सलोखा, नेतृत्व क्षमता आणि सामूहिक ध्येयपूर्तीसाठीचा दृढनिश्चय स्पष्ट दिसून आला.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

Next Post

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

Related Posts

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
Next Post
इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.