Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘त्या’ व्हिडीओ प्रकरणात ॲड.योगेश पवार यांना अटकपूर्व जामीन..!

MH13 News by MH13 News
10 months ago
in गुन्हेगारी जगात, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
‘त्या’ व्हिडीओ प्रकरणात ॲड.योगेश पवार यांना अटकपूर्व जामीन..!
0
SHARES
303
VIEWS
ShareShareShare

मुख्य न्यायालयाचा निकाल: “समाजहितासाठी पोस्ट केलेला व्हिडीओ लैंगिक स्पष्टतेच्या कक्षेत येत नाही”

सोलापूर – माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरोधात दाखल विनयभंग प्रकरणातील व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी ॲड. योगेश पवार यांच्यावर फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये IT Act कलम 67(अ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता (गु.र. नं. 464/2025).या प्रकरणात ॲड. पवार यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

प्रारंभी त्यांना 1 जुलै रोजी अंतरिम जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. मनोज शर्मा यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणी झाली.

सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. कुरुडकर यांनी व्हिडीओमध्ये कथित लैंगिक स्पष्टता असल्याचे सांगून जामिनास विरोध केला. मात्र, बचाव पक्षाने व्हिडीओ पीडितेच्या संमतीने व समाजहितासाठी पोस्ट करण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यात कोणीही नग्न नसून दोघेही पूर्ण कपड्यांत असल्याने कलम 67(अ) लागू होत नाही, असा युक्तिवाद केला.

न्यायालयाने हे युक्तिवाद मान्य करत 15,000 रुपयांच्या वैयक्तिक हमीवर, तपासासाठी सहकार्य करण्याच्या अटीवर, ॲड. पवार यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

विशेष म्हणजे, प्रत्यक्ष विनयभंग प्रकरणातील आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले असताना, सदर प्रकरण उघडकीस आणणाऱ्या साक्षीदारावर गुन्हा दाखल होणे ही विरोधाभासी बाब देखील न्यायालयाने नमूद केली.

या निकालामुळे समाजहितासाठी पुढे येणाऱ्या साक्षीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: #CrimeNews #PoliceAction #BarshiNews #SolapurPolice #HouseBreaking #GoldTheft #CrimeInvestigation #CourtVerdict #PoliceSuccess #LawAndOrdersolapurSolapur Maharashtra
Previous Post

Newsआरोग्याच्या आनंदाची| वाडिया हॉस्पिटलचा गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी शुभारंभ

Next Post

हरियाणातून सोलापूरमध्ये…! ‘त्या’ चोरट्याकडून लाखोंचे दागिने हस्तगत..! गुन्हे शाखेची जबराट कामगिरी..!

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
हरियाणातून सोलापूरमध्ये…! ‘त्या’ चोरट्याकडून लाखोंचे  दागिने हस्तगत..! गुन्हे शाखेची जबराट कामगिरी..!

हरियाणातून सोलापूरमध्ये...! 'त्या' चोरट्याकडून लाखोंचे दागिने हस्तगत..! गुन्हे शाखेची जबराट कामगिरी..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.