Sunday, November 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जीवदया, अध्यात्म भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

mh13news.com by mh13news.com
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
जीवदया, अध्यात्म भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

पर्युषण महापर्वानिमित्त श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपूर यांच्यावतीने वरळीत कार्यक्रम

 भगवान महावीर यांनी नेहमी ज्या विचारांचा प्रचार केला, त्या विचारांमध्ये जीवदया व भूतदयेला सर्वोच्च स्थान आहे. आपण केवळ माणसासाठी नाही, तर सर्व सजीवांची काळजी घेत असतो. श्रीमद् राजचंद्र मिशनतर्फे प्राण्यांसाठी सुरू करण्यात येतअसलेले रुग्णालय हे मुंबईसाठी मोठे वरदान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पर्युषण महापर्वानिमित्त श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपूर यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पूज्य गुरुदेवश्री राकेशजी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगातील इतर प्राचीन संस्कृती फक्त अवशेष रूपात उरल्या, परंतु भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे. कारण आपण अध्यात्माचा कधीही त्याग केला नाही. पाश्चात्त्य विचारांमध्ये ‘सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट’ची संकल्पना आहे, पण आपल्या संस्कृतीत सर्वांसोबत, सर्व सजीवांना घेऊन जगण्याचा मार्ग भगवान महावीर यांनी दाखविला.

जगात जेव्हा अध्यात्माची चर्चा होते तेव्हा भारताकडेच पाहिले जाते. श्रीमद् राजचंद्रजींसारख्या संतांनी विचारांद्वारे अनेकांना योग्य दिशा दाखवली. त्यांच्या प्रेरणेने समाजातील अनेक संस्था आणि कार्यकर्ते आजही निस्वार्थीपणे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्रीमद् रामचंद्र प्राणी चिकित्सालयाच्या पायाभरणीचे पूजन करण्यात आले. हे प्राणी रुग्णालय मुंबईच्या मालाड येथे उभारण्यात येणार आहे.

श्रीमद् राजचंद्र मिशनतर्फे 6 आणि 7 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील जियो वर्ल्ड गार्डन येथे युथ फेस्टिवल होणार आहे हा उत्सव युवकांना दिशादर्शक ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Previous Post

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..

Next Post

राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

23 October 2026
मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
Next Post
राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.