Saturday, September 12, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

MH13 News by MH13 News
11 months ago
in गुन्हेगारी जगात, सामाजिक
0
ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता
0
SHARES
14
VIEWS
ShareShareShare

न्यायालयात पुराव्यांतील विसंगतींवर भर — आरोपींना दिलासा

सोलापूर : गावडेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे ग्रामसेविकेला कामावर जाण्यापासून रोखून तिच्यावर मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी लक्ष्मण सप्ताळे, जयश्री सप्ताळे आणि भौरव्वा सप्ताळे या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. नवले यांनी निर्दोष मुक्त केले.

प्रकरणानुसार, ग्रामसेविकेने आपल्या शेताच्या बांधावरील सिमेंटचा खांब हलवण्याबाबत आरोपींना विचारले असता, त्यांनी शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप होता.

या घटनेत आरोपींनी धमक्या देत तिच्या गळ्यातील मिनी गंठण ओढून घेतल्याची फिर्याद मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंदवली होती.या प्रकरणाचा तपास पो.हे.कॉ. शहानूर मुलाणी यांनी केला होता. सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले.

मात्र, आरोपींचे वकील अ‍ॅड. आल्हाद अंदोरे आणि अ‍ॅड. अथर्व अंदोरे यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि पुराव्यांतील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या.

न्यायालयाने तो युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी निर्दोष असल्याचे नमूद केले.सरकारतर्फे अ‍ॅड. शिल्पा बनसोडे यांनी काम पाहिले.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

Solapur |अनैतिक संबंधातून खून केल्याच्या आरोपातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा..! ‘वालेगावकर’ मानाचे वारकरी..| कार्तिकी एकादशी..

Related Posts

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
Next Post
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा..! ‘वालेगावकर’ मानाचे वारकरी..| कार्तिकी एकादशी..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा..! 'वालेगावकर' मानाचे वारकरी..| कार्तिकी एकादशी..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.