Saturday, May 2, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

“सोलापुरात भाजपा ‘हाऊसफुल्ल’ ; उमेदवारीत चुरस “अटळ”!! अर्ज संख्या झाली तब्बल…!!!

MH13 News by MH13 News
5 months ago
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
“सोलापुरात भाजपा ‘हाऊसफुल्ल’ ; उमेदवारीत चुरस “अटळ”!! अर्ज संख्या झाली तब्बल…!!!
0
SHARES
857
VIEWS
ShareShareShare

MH13NEWS network

सोलापूर शहर भाजपामध्ये इच्छुक उमेदवारांची अक्षरशः रांग लागल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. आज दुपारी अडीच वाजेपर्यंत तब्बल १ हजार ८ इच्छुक उमेदवारांनी सोलापूर शहर भाजपाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. शहराच्या राजकीय इतिहासात यापूर्वी कधीही न पाहिलेली ही संख्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शहर भाजप कार्यालयातच घेतल्या जाणार असून, त्यानंतर सर्व अर्ज व सविस्तर अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी अर्ज स्वीकारल्यानंतर दिली.

भाजपाकडे इच्छुक उमेदवारांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद अधोरेखित होत असली, तरी प्रत्यक्ष उमेदवारी निश्चित करताना अंतर्गत स्पर्धा, नाराजी आणि वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय दिग्गज व्यक्त करत आहेत.

एकंदरीत, भाजपासाठी ही संख्या ताकदीचे प्रतीक असली, तरी “एक जागा आणि अनेक दावेदार” हे गणित सोडवताना पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार, हे मात्र निश्चित…

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

प्रभाग ७ | देवीदास बनसोडे यांची दावेदारी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने दाखल केला इच्छुक फॉर्म..

Next Post

पॉवर शो | रेड कार्पेटवर इच्छुकांची एन्ट्री, ढोली-ताशांच्या तालावर ‘राष्ट्रवादी’चा उमेदवारी अर्ज..

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
पॉवर शो |  रेड कार्पेटवर इच्छुकांची एन्ट्री, ढोली-ताशांच्या तालावर ‘राष्ट्रवादी’चा उमेदवारी अर्ज..

पॉवर शो | रेड कार्पेटवर इच्छुकांची एन्ट्री, ढोली-ताशांच्या तालावर 'राष्ट्रवादी'चा उमेदवारी अर्ज..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.