Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राज–उद्धव ठाकरे एकत्र : सोलापुरात जल्लोष, मराठी ऐक्याचा जयघोष

mh13news.com by mh13news.com
4 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
राज–उद्धव ठाकरे एकत्र : सोलापुरात जल्लोष, मराठी ऐक्याचा जयघोष
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर — मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येत असल्याची घोषणा होताच सोलापुरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या ऐतिहासिक घडामोडीचे स्वागत करत शहरात जल्लोष साजरा करण्यात आला. सोन्या मारुती गणपती मंदिरात महाआरती करून मनसे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

दोन बंधू एकत्र येणे म्हणजे मराठी माणसाच्या ऐक्याची ताकद असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि जल्लोषात “मराठी एकजूट जिंदाबाद”चे नारे दिले गेले. या राजकीय एकत्रिकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, मनसे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनोद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके यांच्यासह जितेंद्र टेंभुर्णिकर, सुभाष माने, विजय पुकाळे, पवन देसाई, बाळासाहेब गायकवाड, आबा सावंत, सुरेश जगताप, गणेश पाटील, गोविंद बंदपट्टे, बंटी बेलमकर, वैभव रंपुरे, अनिकेत उपासे, समर्थ माळगे, अभि इरकल, सैपन जामखंडी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

राजकीय वर्तुळात या घडामोडीने नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडले घडयाळ…! हाती घेतले कमळ

Next Post

आदर्श आचारसंहिता पाळण्याचे आवाहन; अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांचे निर्देश

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
आदर्श आचारसंहिता पाळण्याचे आवाहन; अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांचे निर्देश

आदर्श आचारसंहिता पाळण्याचे आवाहन; अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांचे निर्देश

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.