Wednesday, July 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६

mh13news.com by mh13news.com
7 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६
0
SHARES
19
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

ईव्हीएम व मतदान साहित्य वितरण, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी ठिकाणे अधिकृत…

सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १५/०१/२०२६ रोजी मतदान व दि. १६/०१/२०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले ईव्हीएम मशीन, मतदान साहित्य वितरण व स्वीकृती, मतदानानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवणे तसेच मतमोजणीची ठिकाणे निश्चित करणे आवश्यक होते.

त्या अनुषंगाने आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या इमारतींमधील खोल्या व खुल्या जागा अधिकृत केल्या आहेत. सदर ठिकाणांचा वापर मतदान साहित्य वितरण व स्वीकृती, ईव्हीएम मशीनसाठी स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणीसाठी करण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या

पुढीलप्रमाणे आहेत —

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. १ – श्री भैरप्पा राजू माळी

प्रभाग क्रमांक १, २, ३ व ४

मतमोजणी ठिकाणी : वेलणकर हॉल, दयानंद कॉलेज, सोलापूर

ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : वेलणकर हॉल येथील रूम नं. १ (पहिला मजला) व रूम नं. २, दयानंद कॉलेज, सोलापूर

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. २ – श्रीमती विजया पांगरकर

प्रभाग क्रमांक ५, ६, ७ व १५

मतमोजणी ठिकाणी : सेंट्रल लायब्ररी बिल्डिंग, सिंहगड कॉलेज, केगाव, सोलापूर

ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : मॅनेजमेंट बिल्डिंग, तळमजला, सिंहगड कॉलेज, केगाव, सोलापूर

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ३ – श्री सचिन इथापे

प्रभाग क्रमांक ८, ९ व १४

मतमोजणी ठिकाणी : शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर

ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : रूम नं. ४ व ५, शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ४ – श्रीमती अंजली मरोड

प्रभाग क्रमांक १०, ११, १२ व १३

मतमोजणी ठिकाणी : कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय इमारत, सोलापूर

ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : मातोश्री आशाताई अंबादास सरगम शाळा, रूम नं. ३, नर्सरी स्ट्रॉबेरी, कुचन प्रशाला, सोलापूर

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ५ – श्री अभिषेक देशमुख

प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २१

मतमोजणी ठिकाणी : विलासचंद मेहता माध्यमिक प्रशाला, जुळे ,सोलापूर

ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : विलासचंद मेहता माध्यमिक प्रशाला, तळमजला, जुळे, सोलापूर

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ६ – श्री सदाशिव पडदुणे

प्रभाग क्रमांक १९, २० व २५

मतमोजणी ठिकाणी : नूतन मराठी विद्यालय, सोलापूर

ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : नर्सरी फुलपाखरू कलादालन, नूतन मराठी विद्यालय

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ७ – श्रीमती जयश्री आव्हाड

प्रभाग क्रमांक २२, २३, २४ व २६

मतमोजणी ठिकाणी : शहीद राहुल शिंदे बहुउद्देशीय सभागृह, SRPF camp, विजापूर रोड ,सोलापूर

ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : शहीद राहुल शिंदे बहुउद्देशीय सभागृह,SRPF camp, विजापूर रोड, सोलापूर

सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व राजकीय प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Solapur Municipal Corporation, Solapur

Previous Post

आदर्श आचारसंहिता पाळण्याचे आवाहन; अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांचे निर्देश

Next Post

सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना मातृशोक..!

Related Posts

Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
कृषी

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

1 July 2026
शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
Next Post
सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना मातृशोक..!

सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना मातृशोक..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.