Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मुख्य निरीक्षक तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक विषयक विविध विभागांचा आढावा ⭕

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
मुख्य निरीक्षक तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक विषयक विविध विभागांचा आढावा ⭕
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

अमरावती : निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, त्यासाठी प्रशासनामार्फत निवडणूक प्रशिक्षण देण्यात येत आहे. संबंधितांनी या प्रशिक्षणामार्फत आवश्यक सर्व माहिती अवगत करुन निवडणूक प्रक्रिया चोखपणे पार पाडावी, असे आवाहन मुख्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथान तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे मुख्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथान तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निवडणूकविषयक कामकाजाबाबत नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी धारणी रिचर्ड यान्थन, अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

घरबसल्या मतदान हे प्रत्यक्ष 12 एप्रिलपासून सुरु होणार आहे. 85 वर्षावरील मतदार व दिव्यांगांच्या घरी जाऊन मतदान जागृती सोबतच नोटा याबाबतही नागरिकांना माहिती देणे गरजेचे आहे. ज्या मतदान केंद्रावरील मतदानाचे प्रमाण कमी आहे, त्या भगामध्ये  मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती करावी. मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था असावी. दिव्यांगांसाठी या मुलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता पाणी तसेच प्राथमिक उपचाराची व्यवस्था सर्व केंद्रांवर असावी. निवडणूक कामानिमित्त कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी निवडणूकीच्या कामांना प्राधान्य देत असतात. अशावेळी उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. सर्वांनी आपले प्रशिक्षण व्यवस्थितरित्या पूर्ण करुन निर्धारित जबाबदाऱ्या सक्षमतेने पार पाडाव्यात. प्रत्येकाने उत्कृष्ट ‘टीम प्लेअर’ म्हणून आपली भूमिका सक्षमतेने निभवावी, अशा सूचना नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार यांना यावेळी देण्यात आल्या.

Previous Post

मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी स्वीप कार्यक्रमांवर भर द्या- विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस. गंगवार

Next Post

अमरावती लोकसभा मतदारसंघात १,१६७ मतदार गृहमतदानाचा हक्क बजावरणार ⭕

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
अमरावती लोकसभा मतदारसंघात १,१६७ मतदार गृहमतदानाचा हक्क बजावरणार ⭕

अमरावती लोकसभा मतदारसंघात १,१६७ मतदार गृहमतदानाचा हक्क बजावरणार ⭕

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.