Tuesday, October 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

MH13 News by MH13 News
2 days ago
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
0
SHARES
0
VIEWS
ShareShareShare

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन

चलो नारायणगड’; २० ऑक्टोबरला मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाने समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता हा मेळावा होणार असून, ‘चलो नारायणगड’ असा संदेश देत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज, सोलापूर यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आवाहनात आरोप आणि अफवांवर भाष्य करण्यात आले आहे. ‘आरोपांच्या वादळातही डगमगणार नाही, कारण विश्वास आहे स्वतःच्या चारित्र्यावर,’ असा ठाम संदेश या आवाहनातून देण्यात आला आहे.‘आरोप करणारे हजार भेटतील, अफवा पसरवणारेही कमी नाहीत; मात्र सत्याला पुराव्याची आणि चारित्र्याला स्वच्छतेची ताकद असते. माणसाची खरी ओळख त्याच्यावर होणाऱ्या आरोपांनी नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वाने ठरते,’ असे आवाहनात नमूद करण्यात आले आहे.

मनोजदादा जरांगे पाटील यांचा सांगावा आल्याचे सांगत मराठा समाजबांधवांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन सकल मराठा समाज, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘लढेंगे, जितेंगे, हम सब जरांगे’ असा निर्धारही या संदेशातून व्यक्त करण्यात आला आहे.

Tags: manoj Jarange Patilmaratha aarkshansolapurSolapur Maharashtra
Previous Post

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; प्रत्येक मतदाराशी तीन वेळा संपर्क!

Next Post

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

Related Posts

मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा; लेखी पत्रात दिला मोठा विश्वास
राजकीय

मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा; लेखी पत्रात दिला मोठा विश्वास

17 October 2026
शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’; सचिन सानप यांच्या विजयाचा मंगेश चिवटे यांना विश्वास!
महाराष्ट्र

शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’; सचिन सानप यांच्या विजयाचा मंगेश चिवटे यांना विश्वास!

18 October 2026
माहितीये का? सोलापुरात बीपी, आणि कर्करोगाची तपासणी, औषधोपचार पूर्णपणे मोफत! जाणून घ्या…
आरोग्य

माहितीये का? सोलापुरात बीपी, आणि कर्करोगाची तपासणी, औषधोपचार पूर्णपणे मोफत! जाणून घ्या…

13 October 2026
नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…
मनोरंजन

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…

8 October 2026
बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…
आरोग्य

बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…

6 October 2026
धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!
महाराष्ट्र

धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!

6 October 2026
  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.