Friday, October 23, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

mh13news.com by mh13news.com
3 hours ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
0
SHARES
0
VIEWS
ShareShareShare

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; सर्व मतदारांना मतदानाचे आवाहन

MH 13 NEWS NETWORK

नागपूर, दि. २३ : नागपूर विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रवी नगर येथील दादाजी धुनिवाले उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी राज्यातील निवडणूक होत असलेल्या सर्व पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.

लोकशाही प्रक्रियेत मतदानाला विशेष महत्त्व आहे. निवडणुकीत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने सर्व पात्र मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. विभागातील एकूण ४४५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, २ लाख ५५ हजार ६०३ नोंदणीकृत पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत. यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष, १ लाख ८ हजार ३०१ महिला आणि इतर प्रवर्गातील २२ मतदारांचा समावेश आहे. मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीनंतर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल.

Previous Post

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

Related Posts

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
राजकीय

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

18 October 2026
  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.