Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

⭕ मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ठाणे शहरातील बँकांमध्ये जनजागृती

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in Blog
1291
⭕ मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ठाणे शहरातील बँकांमध्ये जनजागृती
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

ठाणे :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदारसंघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघ, स्वीप पथकाद्वारे  मतदानाची टक्केवारी व मतदान जनजागृती करण्यासाठी आज एसबीआय मुख्य शाखा, ठाणे येथे मतदान जनजगृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

लोकसभा निवडणुकीच्‍या कालावधीत मतदाराना जागृत करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि प्रत्येक नागरिकाने भारतीय लोकशाहीचा मुख्य घटक म्हणून आपला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावणे, हे अत्यंत आवश्यक आहे. याविषयी बँकांमधील कर्मचारी व ग्राहक वर्ग यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात मतदान जनजागृती संबंधित घोषवाक्यांद्वारे घोषणा देण्यात आल्या. बँकेमधील कर्मचारी वर्गाने घोषणा(slogan)असलेले पोस्टर उंचावून मतदान विषयाची जनजागृती केली. बँकेमध्ये येणारा  ग्राहक वर्ग मोठ्या उत्साहाने मतदान जनजगृती कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता.

मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या प्रत्येक कर्मचारी व ग्राहक वर्गाला “मी मतदान करणारच.. आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज राहा..!” या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दि. २० मे २०२४ असे दर्शविणारे माहितीपत्रकाचे वितरण करण्यात आले. सर्वानी आपल्या कुटूंबातील सदस्यांना, नातेवाईकांना व तुम्ही राहता तेथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि सर्वांनी न चुकता दि.२० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे,  असे आवाहन सर्व कर्मचारी व ग्राहक वर्गाला करण्यात आले.

हा मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न झाला.

Previous Post

⭕ प्रशासनाकडून होणाऱ्या जनजागृतीमुळे मतदानाच्या टक्केवारीत निश्चित वाढ होईल – सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील

Next Post

⭕ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी उपयोगी विविध प्रणाली

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
⭕ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी उपयोगी विविध प्रणाली

⭕ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी उपयोगी विविध प्रणाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.