Friday, June 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मंद्रूपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
मंद्रूपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन
0
SHARES
45
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

आव्हाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा ; आमदार सुभाष देशमुख यांची मागणी


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंद्रूप येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आले.

आमदार सुभाष देशमुख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती.

मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र असलेले एक पोस्टर फाडले गेले. हा मुद्दा धरत भाजपने त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून मंद्रूपमध्येही आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून वारंवार बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला गेला आहे.काल केलेले कृत्य हे निषेधार्थ असून त्यावर लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचे आहे. या कृत्यानंतर त्यांनी मागितलेली माफी म्हणजे केवळ नाटक असल्याचेही आमदार देशमुख म्हणाले.

यावेळी मंद्रूप पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर तात्काळ करावी करण्यात यावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, डॉ चनगोंडा हविनाळे, हणमंत कुलकर्णी, अतुल गायकवाड, अंबिका पाटील,संदीप टेळे,सुनील नांगरे,शशिकांत दुपारगुडे, यतीन शहा,गौरीशंकर मेंडगुदले, विश्वनाथ हिरेमठ, नितीन रनखांबे,भीमाशंकर बबलेश्वर,अभिजित कापसे,सूरज खडाखडे,सोमनिंग कमळे व तसेच भाजपा पदाधिकारी आणि उपस्थित होते.

Previous Post

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण १३२ व्या सत्राचा प्रवेश कार्यक्रम जाहीर

Next Post

राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने श्रमिक पत्रकार संघास टीव्ही संच भेट

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post

राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने श्रमिक पत्रकार संघास टीव्ही संच भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.