Friday, April 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पाहिला का..? नरेंद्र पाटलांचा हटके लुक..! सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय
0
0
SHARES
1.6k
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तसेच भाजपाचे नेते असणारे नरेंद्र पाटील हे सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. नुकताच त्यांनी शॉर्ट बाईक राईड व्हिडिओ बनवला असून त्यास हजारो व्ह्यू मिळाले आहेत. तर बाईक राईड प्रसंगी त्यांनी केलेल्या हटके लुकला त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

डॉ. आनंद कृष्णमूर्ती या त्यांच्या मित्रासोबत त्यांनी केलेल्या राईड फोटोसेशनला मोठ्या प्रमाणावर लाईक मिळाली आहे.

Only 9009 Naren या कॅप्शन मुळे त्यांचा व्हिडिओ मोठा गाजत आहे.

माथाडी कामगारांसाठी काम करणारा अभ्यास व आणि आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख असून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या द्वारे हजारो मराठा युवक- युवतींसाठी त्यांनी वित्त पुरवठा केलेला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी हातावर देवेंद्र नाव गोंदवल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते.

नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
Tags: narendra patil
Previous Post

पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपाची व्यवस्था करावी

Next Post

जरांगे पाटलांसाठी पुन्हा एकवटतोय ‘मराठा’ ; मोहोळमध्ये आज बैठक

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

जरांगे पाटलांसाठी पुन्हा एकवटतोय 'मराठा' ; मोहोळमध्ये आज बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.